FSIA Verified Member

FSIA 2020 – Award Holder - Dr.madhav Ashruji Hiwale

Dr.madhav Ashruji Hiwale Profile Images

Dr.madhav Ashruji Hiwale Video

Dr.madhav Ashruji Hiwale Complete Business Details

Dr.madhav Ashruji Hiwale Project Details

Dr.madhav Ashruji Hiwale Resume

Dr.madhav Ashruji Hiwale Achivement

Dr.madhav Ashruji Hiwale (ID 3402)

Dr.madhav Ashruji Hiwale

View Details

About

नाव - डॉ. माधव आश्रुजी हिवाळे जन्मतारीख - २ जून १९८६ वडिलांचे नाव - आश्रूजी सूर्यभान हिवाळे स्थायी पत्ता - मु. पाचंबा पो. शेलू ( खडसे ) ता. रिसोड जि. वाशिम ४४४५०५ सध्याचा पत्ता - महामाया नालंदा नगर वाशिम जिल्हा वाशिम ४४४५०५ कार्यालय पत्ता * - हिवाळे हॉस्पिटल , शिवनेरी बिल्डिंग अकोला नाका वाशिम जिल्हा वाशिम ४४४५०५ उंची - ५ फूट ९ इंच वजन - ९५ कि. शिक्षण - बि. ए. एम. एस. एम. डी. (अॅक्यू ) सामाजिक पदे - १) संस्थापक अध्यक्ष : भिमसंग्राम सामाजिक संघ , महाराष्ट्र २) संस्थापक अध्यक्ष : अल्टरनेटिव्ह मेडिसिन डॉक्टरस असोसिएशन ,महाराष्ट्र ३) संस्थापक अध्यक्ष : जनाश्रू हेल्थकेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ४) संस्थापक अध्यक्ष : आर्यवर्त पॅरामेडिकल व्यवसायिक शिक्षण व स्वयंरोजगार शिक्षण मंडळ , महाराष्ट्र ५) संस्थापक अध्यक्ष : हिवाळे हॉस्पिटल व नशा मुक्ती केंद्र ६) संस्थापक संपादक : जनाश्रू लाईव्ह न्युज चैनल ७) संस्थापक संपादक : रेडिओ चंदेरी दुनिया ८) संस्थापक संपादक : साप्ताहिक ग्रीन कॉरिडोर

Resume

Work Images View More Work Images

video

Project Details

सामाजिक कार्य : तळागाळातील जनतेच्या विविध समस्यांचा शासन स्तरावर पाठपुरावा करून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे , युवकांना व्यसनापासून परावृत्त करणे , ग्रामीण भागातील महिलांमध्ये आरोग्य विषयी जनजागृती करणे , बालकांना बेठबिगारी व मजुरी पासून वाचून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे , ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी विविध कार्यक्रम करणे , योगा व नॅचरोपॅथी चा प्रसार व प्रचार करणे , बेरोजगारी निर्मूलन , आरोग्य शिबिर , ग्रामीण भागात जाऊन व्यसनमुक्ती केंद्र , चित्रपट निर्मिती , ग्रामीण आरोग्य प्रबळ करणे , युवकांना व्यसनापासून दूर ठेवणे इत्यादी जनजागृतीच्या माध्यमातून वाशिम, बुलढाणा , यवतमाळ, हिंगोली, अकोला, वर्धा, इत्यादी जिल्ह्यात व्यसनमुक्ती, संपूर्ण स्वच्छता अभियान , एन.आर.एच.एम. या मुलीच्या जन्माचे स्वागत, विशेष घटक योजना , आपत्ती व्यवस्थापन , सर्व शिक्षा अभियान इत्यादी विषयावर जनजागृती कार्यक्रम राबवणे तसेच Covid- १९ मध्ये कर्तव्यावर असणारे पोलीस बांधव तसेच आरोग्य कर्मचारी यांच्या सुरक्षिततेसाठी सॅनेटाइज्ञर व मास्क चे वितरण केले तसेच लॉक डाऊन मध्ये अडकलेल्या लोकांचे व अंध अपंग इत्यादी लोकांसाठी जेवणाची व राहण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली.

Complete Business Details

Achievements

View Other members Profile All Members

post

select *from addpost order by id desc
Message Message Us
notifications