![](https://fsia.in/uploads/1668411061201.jpeg)
Represent
Maharashtra
Name
Atish
Category
Teacher
Profession
Teacher
Education
M.A.(Marathi),B.Ed.,D.Ed.
City
Yavatmal
State
Maharashtra
Contact
Private
Private
Status
Awardee
24 वर्षांपासून अध्यापन अनुभव ,
वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन कार्यात सहभाग ,
आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अध्यापन ,
विद्यार्थि हस्ताक्षर सुधारण्यासाठी विशेष मार्गदर्शन ,
शालेय ,सहशालेय कार्यक्रमात सहभाग ,
वर्ग पाचवी शिष्यवृत्ती आणि नवोदय प्रवेश परीक्षा करिता मोफत मार्गदर्शन वर्ग ,
2009 मध्ये संस्था अंतर्गत विद्यालयातून उपक्रमशिल शिक्षक पुरस्काराने सन्मानित
कोविड १९ सर्वेक्षण कार्य दोन महिने पेंशट झोन मध्ये घरोघरी जाऊन पूर्ण केले.