कवियत्री परिचय
सौं. रुपाली रविराज शिंपी
(चाळीसगावकर )नाशिक.
जन्म--19.05.1980
शिक्षण. बी. ए.
सपंर्क --८३९००००८९२
छंद--कविता लिहिणे, वाचन करणे. विविध काव्यप्रकारांवर लेखन करणे.
बहर निशिगंधांचा हे पहिले काव्यसंग्रह आहे.
मराठी काव्यप्रकांवर माहिती हे दुसरे पुस्तक लवकरच आपल्या भेटीला येईल.
अनेक प्रकारच्या शैक्षणिक,साहित्यिक, आणि सामाजिक कार्यात सहभाग
अखिल भारतीय पत्रकार संघाचा सावित्री गौरव राष्ट्रीय पुरस्कार 2019
राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार 2020
अखिल भारतीय पत्रकार संघातर्फे, स्वयंसिद्धा राष्ट्रीय पुरस्कार 2021
विविध काव्यसमूहातील उपक्रमांमध्ये, स्पर्धामध्ये सक्रिय,
उत्तेजनार्थ ते सर्वोत्कृष्ट विजेती प्रमाणपत्र प्राप्त.