औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण शहरात प्रा. अश्विनी दिपक लखमले हे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील एक महत्त्वाचे नाव. कौटुंबिक जबाबदारी सांभाळून घराचे नंदनवन कसे होईल या गोकुळात माझे शरीर जरी थकले तरी मी मनाने कधीही न थकता दैनंदिन जीवनाचे जसे उत्सव होतात तसे माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य ही आनंदयात्रा बनावी यासाठी धडपडत त्या नेहमीच धडपड करत असतात. अनेकांच्या निरपेक्ष साहाय्याने आयुष्यातले यशाचे सोपान चढत असताना एखाद्या कोणत्याही केसमध्ये पोलीस स्टेशनमध्ये असो अथवा जिथे जिथे महिलेला हात पाहिजे तिथे तिथे अश्विनी लखमले पोहचू शकतात. त्याचे कारण त्यांच्या कुटुंबाचे बरेच हात भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे असतात. अशीच त्यांनी मला एक आठवण सांगितली ती अशी, पैठण तालुक्यातील केस होती. रात्री ६:०० वाजता त्यांना एका अनोळखी महिलेचा फोन आला. नाव सांगण्यास ती महिला तयार नव्हती. मी तिला म्हटले सर्व म्हणाली ताई तुम्ही इथे बा मी सर्व सांगते. मी तिथे दिसते. तिच्या घरी आई आहे. आई भांडे घासायला व मुलीला बोलावून घेतले. एका बंद खोलीमध्ये दोघींनाही विश्वासात घेऊन बोलले, मी तुमच्या आईने सांगितले ताई आम्ही गरीब माणसे आम्हाला कोण न्याय मिळवून देणार त्यांना म्हटले मी आहे. गोपनीय राहील तू मला इत्यभूत माहिती दे. ती काळजी करू नका. मला जेवढे काही करता बेईल ते करण्याचा मी प्रयत्न करेल. मुलगी भोळसर पोहचले एक अल्पवयीन भोळसर मुलगी आठ होती मी तिला विचारले तिने सांगितले माझ्यावर महिन्याची गरोदर होती. आणि मला रोज फिरतांना पाच जणांनी अत्याचार केला. कुणी केला माहीत नाही, त्यावेळेस मी लगेच तिला व तीच्या आईला जाते. बडील सोडून गेलेले आहे. मी तिच्या आईला पोलिस स्टेशनमध्ये घेऊन गेले. आईला फिर्याद द्यायला लावली. पोलीस अधिक्षकांना भेटून तपास लावण्यास सांगितले. तीला आदेशीत करून पाठीशी आहे बिनधास्त बोला त्या वेळेस मुलीच्या राज्य महिला गृहात पाठवले तिला मुलगी झाली च आरोपींचा आठ दिवसात पोलिसांनी तपास
लावला. आरोपी गजाआड केले. मुलीच्या आईने जिजाऊंची लेक मी भूमीकन्या नाथांची डोक्यावरून हात फिरवला पोरी माझा आशीर्वाद आहे तुला. लाखमोलाचा हा आशीर्वाद घेऊन मी घरी आले आणि (शशिकला लखमले) सासूबाईच्या पाया पडले. सासूबाई नेहमी सांगतात सामाजिक काम करताना मुलांकडे दुर्लक्ष होऊ देऊ नको म्हणजे जिंकले. कौटुंबिक व सामाजिक जबाबदारी सांभाळत असतांना जीवाची फरफट होते पण अत्यानंद देऊन जाते. जाऊ नयना, सारिका माझे दीर माझे मुले अदीत आणि दुर्वा माझे एकत्रित कुटुंबाचे परिश्रम त्यांच्या जीवनाच्या साफल्याचे रहस्य आहे. समाजऋण फेडण्या पसायदान द्यावे मजला कृपा असावी जनाई, मुक्ताईची" साधू संतांच्या या आशीर्वादाने खारीचा वाटा उचलण्यासाठी अश्विनीजी नेहमीच प्रयत्नशील असतात. तसेच त्यांची पैठण शहरात माऊली बहुउदेशीय सेवाभावी संस्था आहे. त्या संस्थेमार्फत त्या गुरुकुल इंग्लिश स्कूल प्ले ग्रुप ते आठवीपर्यंत शाळा चालवतात. त्या संस्थेत सर्व संचालक महिला आहेत. कर्मचारी सर्व महिला आहेत. हे या संस्थेचे वैशिष्ट्ये म्हणावे लागेल. एक सुसंस्कृत विद्यार्थी या संस्थेतून शिक्षण घेवून बाहेर पडतो हे या संस्थेचे महत्वाचे योगदान आहे. त्यांचे माहेर विदर्भातील सिंदखेड राजा जवळच १३ किलोमीटर अंतरावरील देऊळगावराजा तिरूपती बालाजीचे ठाणे असलेले बालाजीची नगरी ही त्यांची जन्मभुमी आणि दक्षिण काशी प्रतिष्ठाण नगरी ( पैठण ) ही त्यांची कर्मभूमी. तसेच त्या विघ्नहर्ता मल्टीपल निधी लि. पैठण या संस्थेच्या संचालक असून माऊली बहुउदेशीय सेवाभावी संस्था पैठण च्या अध्यक्षा आहेत. तसेच बालकल्याण समिती, औरंगाबाद च्या सदस्या आहेत. त्याचप्रमाणे त्या महिला दक्षता समिती पोलीस स्टेशनच्या सदस्या देखील आहे. व इनरव्हील क्लबच्या त्या मा. अध्यक्षा आहेत. तसेच लोकमत सखी मंचच्या त्या विभाग प्रतिनिधी आहेत. कोरोनाच्या महाभयंकर परिस्थिती त्यांनी माऊली बहुउदेशीय सेवाभावी संस्था पैठण वा संस्थेमार्फत २०० कुटुबांना एक महिनाचा किराणा वाटप केला होता. तसेच त्यांना साहित्यक्षेत्राची आवड असून त्या कवितेच्या कविमनाच्या रसिक आहे.
Work Profile
Work Profile Not Updated
Business Details
विघ्नहर्ता मल्टीपल निधी लि. पैठण या संस्थेच्या संचालक असून माऊली बहुउदेशीय सेवाभावी संस्था पैठण च्या अध्यक्षा आहेत. तसेच बालकल्याण समिती, औरंगाबाद च्या सदस्या आहेत. त्याचप्रमाणे त्या महिला दक्षता समिती पोलीस स्टेशनच्या सदस्या देखील आहे. व इनरव्हील क्लबच्या त्या मा. अध्यक्षा आहेत. तसेच लोकमत सखी मंचच्या त्या विभाग प्रतिनिधी आहेत. कोरोनाच्या महाभयंकर परिस्थिती त्यांनी माऊली बहुउदेशीय सेवाभावी संस्था पैठण वा संस्थेमार्फत २०० कुटुबांना एक महिनाचा किराणा वाटप केला होता. तसेच त्यांना साहित्यक्षेत्राची आवड असून त्या कवितेच्या कविमनाच्या रसिक आहे.
Achievement
पैठण नगरपरिषद चा सामाजिक कार्यकर्त्या म्हणून पुरस्कार 8 मार्च