नमस्ते मी मोहन दयानंद गोखले कुरुकली ता कागल जि कोल्हापूर येथील रहिवाशी असून गेली 4 वर्षे नाविन्य बहुउद्देशिय संस्थेचे माध्यमातून सामाजिक शैक्षणिक, वैद्यकीय रोजगार निर्मिती या सारख्या अनेक विषयांवर कार्यरत आहे आज पर्यंत संस्थेला विविध क्षेत्रात काम केल्या बद्दल अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे त्याच बरोबर मला स्वतःला सामजिक कार्याबद्दल विश्व मानवाधिकार संघटन (WHRPC)यांच्याकडून मानद डॉक्टरेट वयाची 25 व्या वर्षी मिळवणारा कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव युवक आहे, आज व्यवसायांच्या दृष्टीने वेदगंगा मल्टिपर्पज निधी बँकेच्या माध्यमातून आधिकाधिक आर्थिक सक्षम समाज घडविण्यासाठी प्रयत्नशील नक्कीच आहे